भारतात फार पूर्वीपासून बांगडी वापरात आहे. मोहें-जो-दडो येथील उत्खननात मिळालेल्या एका स्त्रीमूर्तीच्या हातभर बांगड्या घातलेल्या आढळून आल्या आहेत. तसेच मातीच्या रंगीत बांगड्याही उत्खननात सापडल्या आहेत. महाराष्ट्रात तर स्त्री मग ती कुमारिका असो वा सुवासिनी तिच्या हातात बांगडी हवीच.
Specifications -
-Sizes- 2.4, 2.6
-Pure Gold
-Set of 2 bangles